Zee Marathi Awards 2019 | येसूबाई साकारणाऱ्या प्राजक्ताचा Modern Look | Nomination Party

2019-10-15 36

झी मराठी उत्सव नात्यांचा नॉमिनेशन पार्टीमध्ये स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाडने हजेरी लावली. एरव्ही पारंपरिक पोशाखात दिसणाऱ्या प्राजक्ताचा मॉडर्न लूक तिला अगदी शोभून दिसत होता. जाणून घेऊया तिच्या या खास लुकविषयी! watch this video only on Rajshri marathi showbuzz. Reporter- Darshana Tamboli, CameraMan- Deepak Prajapati, Video editor- Omkar Ingale. #zeemarathiutsav2019